दिनांक 17 जून 2025, सासवड डिव्हिजन, MSEDCL येथे पुरंदर सिक्युरिटी इन्वेस्टीगेशन सर्व्हिसेस कंपनी (PSI) च्या वतीने सुरक्षा साधने व सेफ्टी किट्स वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सुरक्षा कर्मचारी व कामगारांचे आरोग्य व सुरक्षितता सुनिश्चित करणे.




कार्यक्रमाचे प्रमुख घटक:
- Psi तर्फे महावितरण कार्यालयात काम कारण्याऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरक्षितातेच्या दृष्टीने इलेक्ट्रिकल सेफ्टी ग्लोव्हस व टूल किट वाटप करण्यात आले..
- मुख्य उपस्थिती:
- श्री. गवई साहेब (कार्यकारी अभियंता)
- श्री. चांदणे साहेब (उपकार्यकारी अभियंता)
- श्री. योगेश शिळीमकर (प्रतिनिधी)
🛡️ PSI Security कडून वाटप केलेल्या सुरक्षा साधनांचा समावेश:
- इलेक्ट्रिकल सेफ्टी ग्लोव्हज
- टूल किट
PSI Security चा उद्देश:
Purandar Security Investigation Services हे संस्थेच्या सुरक्षेच्या दृष्टीने केवळ कर्मचारी पुरविण्यावर भर न देता त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही पार पाडते. हेच ध्येय समोर ठेवून PSI Security ने या कार्यक्रमाचे आयोजन केले.
📍 MSEDCL सासवड डिव्हिजनमध्ये PSI चे योगदान
सासवड डिव्हिजनमध्ये PSI च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे योगदान हे उल्लेखनीय आहे. आम्ही नियमितपणे सुरक्षा व सेफ्टी किटचे प्रशिक्षण व वितरण आयोजित करत असतो, जेणेकरून कर्मचाऱ्यांना योग्य साधने आणि जागरूकता प्राप्त होईल.
निष्कर्ष:
PSI Security Guard Services ने घेतलेला हा पुढाकार केवळ एक कार्यक्रम नसून, सुरक्षिततेबद्दल असलेली जबाबदारी आणि सामाजिक भान यांचे प्रतिक आहे. अशा उपक्रमांमुळेच PSI Security हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम सुरक्षा सेवा पुरवठादार म्हणून ओळखले जाते.
अधिक माहितीसाठी भेट द्या:
🌐 https://psisecurity.in/